Song Page - Lyrify.me

Lyrify.me

VYANJAN ALPHABETIC MARATHI RAP | @Yadnyesh D व्यंजन मराठी अल्फाबेट रैप Yज्ञेश D by Yadnyesh D Lyrics

Genre: rap | Year: 2020

कल्पकता कविता कविच्या कपाळी
कल्पवृक्ष कडे कपारी कळेल कलाकारी
कमित कमी कीर्ति करेल काळजी कलेची
कट्टर कहर करतोय कदर कोणाची

खत्री खलनायकासाठी खतरनाके खाकी
खडीसाखर खारी खातोय खरी
खारी खाऊन खंबीर आहे खेळी
खपनार खोक्यात खोपड़ित खैनी

गतिमध्ये गानार गावाचीही गानी
गुण आहेत गम्भीर गाफिल आहेत गावी
गनीति गरीबी गलबत गनिमी
गावराण  गनपत गाडेल गजभर

घशात घान घाबर मि घातकी
घरावरुन घातलिया घारेने घिरटी
घनाच्या घावाने घाघर घडली
घड़लेली घाघर घाटावर घसरली

चित्रपटी चरित्र चटकन चिटकली
चोरिने चौकिला चांडाळ चिपकली
चटक चटोर्यांना चकन्यात चकली
चिरकुट चिंता चटनी सारखी चाटली
छायेच्या छत्रित छगन छपरी
छाटू नका छटा छंद नही छपरी

जनतेच्या जीवासाठी जवान जख्मी
जीवाची जख्म जीभ आहे जुल्मी
जगात जगतोया जसा जुगारी
जीवनातील जाळी जाते जिव्हारी

झोकयात झकास झोपेची झपकी
झाडुने झाड़तोय झाडचि झाड़नी
झेपतोय झरयात झिंगी
झटकली झावर झाकयला झाकनी

त्राणाचा त्रास त्रिकोणी त्रासदी
त्रिदेव त्रिशूल त्रिकुटी त्रिवेणी

टालयावर टकल्याच्या टपाटप टिपरि
टाळ्यानच्या टकटकीत टूक्कारांची टोळी
टमाटयाच्या टमटम मध्ये टाटा ची टपरी
टकलू हैवान टाकतो टकल्यान्न टोपी

ठेवल्यावर ठुमका ठेक्यावर ठुल्लूनी
ठरकिना ठोका ठगान्ना ठसका

डोळ्यांचे डबके डब्कयात डास
डांमारी डरकाळी डोक्यात डाव
ढम्पराने ढकलरे ढिग ढेकलांचा
ढोर नचवाया ढमढम ढोलांचा

तोंडात तरकांची तलवार ताकतवर
तांडव तानात तरी तालावर
तोड़नार तंगड़े तब्ब्येत तगड़ी
तरक्की ताब्यात तालावर ताशी
थापाड़ी थवा थाम्बला थुकरटवाड़ीला

देशात दख्खन दगडाची दरी
देवाच्या दारात दाबली दोरी
द्रव्याचे दान  दुखांत दिवाळी
द्रोणाना दक्षिणा देणार दिनारी

धाकात रहा तू धुळयाच्या धरतीत
धरलेली धटिंग मिळेल धूळीत

नालायक नेत्यांची नारायण नीति
ना नीतिमत्ता नुसती नगद निधि
निधितुन नाचवता नादाने नटी
नेसून नक्षीदार नारिंगि नीळी

प्रथम पुष्कळ पुस्तकापाशी
पुष्पक पुजेचे पैशाच्या पाठी
पापी पनाच्या पनती पेटती
पियून पानी परलोकि प्राप्ति
फ़सलेली फुले फटफटी पाठी
फेरीत फाड़नार फाटकी फटाकी

बोलतो ज्या बाबत बनते बेफिकिरी
बाधा बनलिया बालक बुद्धिची
बैठकी बसला बक्शीसी बुक्का
बनतोय बाप बरस्तोय बेटा

भारतात भड़कला भेसळीचा भड़का
भाग्यात भावनांचा भरदार भनका
भाषेच्या भक्तित भक्तांचा भंडारा
भावडया भाड़याने भरणार भरना

मतदान मागन्यास मंडळी मोठी
मंत्रमुग्ध महोत्सव मस्तकात मारी
माफी मागन्यास मोकळी नाही
मजा मारणार माजात महतारी

ये ग ये ग सरि यातनेच्या यात्री
यमाच्या योजनेत यज्ञेश ची यारी

रागात राहतो रम्पाट रपाटी
रचनात्मक रहस्य रिकाम्या रात्रि
रेशनच्या रांगेत रेटती रताळी
राखिचे रक्षण राखु रक्तानि

लोकान्ना लागति लाखाची लेखनी
लीलया लिहतो लावतो लड़ाई
लक्षात लक्ष्मी लानत ललाटी
लग्नात लालाच्या लुक्खी लड़ाई

वंशवादी विचार वाढवतो विकारी
वैचारिक विशुद्धि विपरीत वारी
विजेता वाजवतो वजनात वाणी
वायद्यात  विकास वेताळ वाशी

स्मशान शोकात शिकलेली शहानी
शास्त्रांच्या शरणात शेकडो शिकवनी
शेतात शोककळ शेतकरयांची शेळी
शिखर शीतल शक्तिशाली शांति

सदरात सभेच्या सदरा सफ़ेदी
पन सोन्यासाठी सेवक सडले सरकारी
सेनेत समस्या समाज संपेल
सुखात सगळे जेव्हा सेवेत संस्कारी

हरलेले हाथ हददपार हाकलेले
हैवानी हवेत हिम्मत हिम्मत हारते

क्षमावान क्षत्रिय क्षितिजात क्षीण

ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी ज्ञानियाना ज्ञान